Bank Jobs PNB

पंजाब नॅशनल बँक भरती २०१७ – सुरक्षा व्यवस्थापक पदांच्या ४५ जागा

PNB Recruitment 2017 – 45 Manager (Security)

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) भरती २०१७ – सुरक्षा व्यवस्थापक पदांच्या ४५ जागा.

एकूण पदसंख्या : ४५

पदाचे नाव : सुरक्षा व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : पदवी (मान्यताप्राप्त  विद्यापीठातून).

वयोमर्यादा : २१ ते ३५ वर्ष.

पगार : ३१७०५ ते ४५९५०/ –

अर्ज फी : सामान्य/इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आणि इतर सर्व उमेदवारांसाठी (एसटी/एससी) ५०/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०६ मे २०१७.

 

जाहिरात पहा.

Translate »