Apprenticeship Railway Jobs

रेल व्हील फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदांच्या १९२ जागा

Rail Wheel Factory Recruitment 2019 – रेल व्हील फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदांच्या १९२ जागा

जाहिरात क्र.: RWF/AT-16/627(2019-20)

एकूण पदसंख्या : १९२ जागा

पदाचे नाव व ट्रेड : अप्रेंटिस
१. फिटर: ८५ जागा
२. मेकॅनिस्ट : ३१ जागा
३. मॅकेनिक (मोटर वेहिकल) : ०८ जागा
४. टर्नर : ०५ जागा
५. प्रोग्रामिंग-कम-ऑपरेटर : २३ जागा
६. इलेक्ट्रिशिअन : १८ जागा
७. इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक : २२ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी पास ५० % गुणांसह + संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

वयोमर्यादा : १५ ते २४ वर्ष (दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ रोजी )

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Sr. Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Bangalore -560064

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : १५ नोव्हेंबर २०१९.

जाहिरात आणि अर्ज पाहा.

Translate »