Maharashtra

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण विभागात विविध पदांच्या जागा (कंत्राटी)

RDD Maharashtra Recruitment 2017 For Executive Engineer, Architect & Other Posts

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण गृहनिर्माण विभागात विविध पदांच्या जागा

स्वरुप : कंत्राटी

पदाचे नाव

१. कार्यकारी अभियंता (Executive Engineer)
वयोमर्यादा : ५० वर्ष
पात्रता : AMIE (CIVIL), MS Office उत्तीर्ण, कुशल संभाषण कौशल्य
अनुभव : किमान ३ वर्ष
कार्यक्षेत्र : संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र राज्य
करार कालावधी : ११ महिने
वेतन / मानधन : ५०,०००/- प्रतीमहा + प्रवास भत्ता

२. बँकिंग तज्ञ (Financial Adviser)
पात्रता : वाणिज्य शाखेतील पदवीधर, MS Office + Tally उत्तीर्ण, कुशल संभाषण कौशल्य
अनुभव : किमान ३ वर्ष
कार्यक्षेत्र : संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र राज्य
करार कालावधी : ११ महिने
वेतन / मानधन : ६०,०००/- प्रतीमहा + प्रवास भत्ता

३. वस्तुविशारद (Architect)
पात्रता : वस्तुविशारद (Architect) शाखेतील पदवीधर, MS Office, Auto CAD, Photoshop, Google Sketchup उत्तीर्ण, कुशल संभाषण कौशल्य
अनुभव : किमान १ वर्ष
कार्यक्षेत्र : संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र राज्य
करार कालावधी : ११ महिने
वेतन / मानधन : ५०,०००/- प्रतीमहा + प्रवास भत्ता

४. राज्य समम्न्वयक (State Coordinator (IT))
पात्रता : BE Computer Science/ Master in Managerial Science, AwaasSoft/ PFMS
अनुभव : किमान ५ वर्ष
कार्यक्षेत्र : संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र राज्य
करार कालावधी : ११ महिने
वेतन / मानधन : ५०,०००/- प्रतीमहा + प्रवास भत्ता

इच्छुक उमेदवार कार्यालयात अर्ज सदर करू शकता.

अर्ज सदर करण्याची अंतिम दिनांक : ०४ ऑक्टोबर २०१७.

जाहिरात पहा.

अर्ज डाऊनलोड करा.

Translate »