Maharashtra Teacher Jobs

साने गुरुजी माध्य. व उच्च माध्य. महाविद्यालय यावल, जळगाव येथे शिक्षण सेवक पदाच्या जागा

संस्थेचे नाव : साने गुरुजी माध्य. व उच्च माध्य. महाविद्यालय, यावल.

Sane Guruji Secondary And Higher Secondary School .Yawal Recrutment 2017.

एकूण पदसंख्या : ०३

पदाचे नाव : शिक्षण सेवक

तपशील
एम. ए – हिंदी बी.एड. – १ जागा
एम. ए. – अर्थशास्त्र बी.एड. – १ जागा
एम. एस. सी – भौतिकशास्त्र बी. एड. – १ जागा

मुलाखत दिनांक : २० जून २०१७ – १० वाजता.

स्थळ : साने गुरुजी माध्य. व उच्च माध्य. महाविद्यालय, यावल

 

जाहिरात

Translate »