Railway Jobs

दक्षिण पूर्व रेल्वे भरती २०१७ – स्टेशन मास्टर आणि गुड गार्ड पदाच्या ४१० जागा

South Eastern Railway Recruitment 2017 For Station Master and Good Guard Posts.

दक्षिण पूर्व रेल्वे भरती २०१७ – स्टेशन मास्टर आणि गुड गार्ड पदाच्या ४१० जागा

जाहिरात क्रमांक : SER/P-HQ/RRC/GDCE/2017

एकूण पदसंख्या : ४१०

पदाचे नाव :
१. स्टेशन मास्टर – १२५ जागा
२. गुड गार्ड – २८५ जागा

south central railway jobs

शैक्षणिक पात्रता : बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : १८ ते ४२ वर्ष

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १४ ऑगस्ट २०१७

जाहिरात पहा.

Translate »