Government Jobs

सशस्र सीमा बल (SSB) भरती २०१७ – कॉन्स्टेबल पदांच्या ३५५ जागा

सशस्र सीमा बल (SSB) भरती – कॉन्स्टेबल पदांच्या ३५५ जागा.

Sashastra Seema Bal (SSB) Recruitment of Various 355 Constable (GD) Sports Vacancy 2017.

एकूण पदसंख्या : ३५५

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (GD) – स्पोर्ट्स

शैक्षणिक पात्रता: १० वी पास.

वयोमर्यादा: १८- २३ वर्ष

पगार : २१७००/- रुपये.

ऑफलाइन अर्ज प्राप्त करण्यासाठी अंतिम दिनांक : ०५ जून २०१७.

जाहिरात पहा.

अर्ज डाऊनलोड करा.

Translate »