Swami Vivekanad Vidyamandir Raver Recruitment 2018 For Teacher Post.
स्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर शिक्षक पदाच्या जागा.
श्री रामदेवजी बाबा ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, रावेर, जिल्हा जळगाव संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व स्वामी इंग्लिश मेडीयम स्कूल या शाळांवर आकर्षक मानधन तत्वावर खालील पदे भरावयाची आहे.
कामाचे स्वरूप : तात्पुरते
एकूण पदसंख्या : २०
पदाचे नाव :
१. प्राथमिक व माध्यमिक शिक्षक : ११ जागा
शैक्षणिक पात्रता : H.SC D.Ed
२. माध्यमिक शिक्षक : ४ जागा
शैक्षणिक पात्रता : MA(Eng) BEd – ०१ जागा, BSC BEd – ०२ जागा , ATD/ AM – ०१ जागा
३. इंग्लिश मेडीयम टीचर : २ जागा
शैक्षणिक पात्रता : BSC (MATH), DEd/BEd
४. पूर्व प्राथमिक विभाग : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : BA/ B.Com, १२ वी मोटेसरी
मुलाखत व लेखी चाचणी दिनांक : १५ एप्रिल २०१८ (वेळ १० ते २)
ठिकाण : स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, पंचमुखी हनुमान नगर, जुना सावदा रोड, रावेर, तालुका – रावेर, जिल्हा – जळगाव