Tata Memorial Centre Kharghar Recruitment 2017 For Various Posts.
टाटा मेमोरियल हॉस्पीटल खारघर, नवी मुंबई येथे विविध पदाच्या ५२ जागा.
जाहिरात क्रमांक : ७८/२०१७
एकूण पदसंख्या : ५२ जागा
पदाचे नाव :
१. सायन्टिफीक ऑफीसर- ई – ०१ जागा
२. सायन्टिफीक ऑफीसर-डी – ०१ जागा
३. सायन्टिफीक ऑफीसर-सी – ०१ जागा
४. इंजिनिअर-डी (सिव्हील) – ०१ जागा
५. इंजिनिअर-सी (सिव्हील) – ०२ जागा
६. ज्युनिअर इंजिनिअर (सिव्हील) – ०२ जागा
७. ज्युनिअर इंजिनिअर (इलेक्ट्रीकल) – ०२ जागा
८. ज्युनिअर इंजिनिअर (मेकॅनिकल) – ०२ जागा
९. डाटा मॅनेजर – ०१ जागा
१०. सायन्टिफीक असिस्टंट-बी – ०८ जागा
११. टेक्नीशीयन-सी – ०३ जागा
१२. टेक्नीशियन-ए – ०१ जागा
१३. वरीष्ठ प्रशासकीय अधिकारी – ०१ जागा
१४. कंट्रोलर – ०१ जागा
१५. ज्युनियर परचेस ऑफीसर – ०१ जागा
१६. सहायक प्रशासकीय सहायक – ०१ जागा
१७. असिस्टंट नाईट सुपरवायझर – ०१ जागा
१८. बायोकेमेस्ट्री – ०१ जागा
१९. पेडीयाट्रीक ओंकोलॉजी (सर्जरी) – ०१ जागा
२०. रेडीओडायग्नॉसिस – ०१ जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०४ ऑगस्ट २०१७.