Bank Jobs Dhule Maharashtra

दि हस्ती को-ऑप. बँक लिमिटेड (धुळे) मध्ये विविध पदांच्या जागा

The Hasti Co-operative Bank Limited, Dondaicha, Dhule Recrutment 2017 For banking officer, cleark and computer incharge.

दि हस्ती को-ऑप. बँक लि मध्ये विविध पदांच्या जागा.

पदाचे नाव :

१. बँक ऑफिसर
पात्रता : वाणिज्य पदवीधर/ जी.दि.सी. आणि ए. तत्सम परीक्षा उत्तीर्ण, संघानाकाचे ज्ञान व बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव.

२. क्लर्क/ कॉम्प्युटर ऑपरेटर
पात्रता : वाणिज्य विज्ञान शाखेचा पदवीधर अथवा १२ वी पास (प्रथम श्रेणी) मिळवलेल्या तथा संघनक विषयाचे मान्यताप्राप्त संस्थेचा किमान ६ महिन्याचा डिप्लोमा कोर्स तथा इंग्रजी व मराठी टायपिंगचा कोर्स केलेला असल्यास प्राधान्य.

३. कॉम्प्युटर इन्चार्ग :
पात्रता : बी.ई. कॉम्प्युटर किंवा बी.एस.सी. अथवा संघनकातील पदवीधर/ एम.सी.एम./ हार्डवेअर क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य.

इच्छुक व पात्र उमेदवार शैक्षणिक अनुभव, पात्रतेच्या दाखल्यासह व रंगीत छायाचित्रासह पोस्टाने किवां इमेलने अर्ज पाठवू शकता.

इमेल : e-mail-hastiho@gmail.com

पत्ता : हस्ती सहकार दीप, दोंडाईचा, जि.धुळे, फोन नं – ०२५६६-२४४३०६

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : २० डिसेंबर २०१७

Translate »