Bank Jobs

युनायटेड बँक ऑफ इंडिया (यूबीआय) मध्ये मॅनेजर, सहाय्यक अधिकारी पदाच्या जागा

United Bank Of India (UBI) Recruitment 2017 For Relationship Manager, Assistant Officer Posts.

युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI) मध्ये मॅनेजर, सहाय्यक अधिकारी पदाच्या जागा.

एकूण पदसंख्या : ०४

पदाचे नाव:
१. वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर : ०१ जागा
२. रिलेशनशिप मॅनेजर : ०२ जागा
३. सहाय्यक अधिकारी : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठाची).

वयोमर्यादा : २५ ते ३५ वर्ष.

पगार :

१. वरिष्ठ रिलेशनशिप मॅनेजर – २६०००/- रु.
२. रिलेशनशिप मॅनेजर – २२०००/- रु.
३. सहाय्यक अधिकारी – ११०००/- रु.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३१ ऑगस्ट २०१७.

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Translate »