Unique Identification Authority of India (UIDAI) Recruitment 2017 For Accountant, Account Officer Posts.
युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) मध्ये अकाउंटं, अकाउंट ऑफिसर पदाच्या जागा.
पदाचे नाव :
१. सिनिअर अकाउंट ऑफिसर
२. असिस्टंट अकाउंट ऑफिसर
३. अकाउंटंट
शैक्षणिक पात्रता : सीए/ आयसीडब्ल्यूए, पदवी.
वयोमर्यादा : ५६ वर्ष.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा + मुलाखत.
पगार :
१. सिनिअर अकाउंट ऑफिसर – १५६००/- ते ३९१००/- रु. + 5400/- ग्रेड पे
२. असिस्टंट अकाउंट ऑफिसर – ९०००/- ते ३४८००/- रु. + 4800/- ग्रेड पे
३. अकाउंटंट – ५२००/- ते २०२००/- + २८००/- ग्रेड पे
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०१७.