Yashwantrao Chavan Academy of Development Administration Walk in interview for Visiting Gymkhana Instructor Post
यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी येथे प्रशिक्षक पदाची जागा
यशदा संस्थेतील प्रशिक्षणार्थी/ अधिकारी- कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांना व्यायामशाळा प्रशिक्षण देण्यासाठी करार तत्वावर ११ महिन्यांच्या कालावधीसाठी खालील पद भरावयाचे आहे.
एकूण पदसंख्या : ०१
पदाचे नाव : मानसेवी व्यायामशाळा प्रशिक्षक (तासिका तत्वावर)
पात्रता :
१. एसएससी पास
२. जिम शिक्षक प्रमाणपत्र (K11)
३. अनुभव – २ वर्ष
वयोमर्यादा : ३८ वर्ष पर्यत.
मानधन : १५,०००/ द.म.
मुलाखत दिनक : २० एप्रिल २०१८ सकाळी ०९:०० ते १०.०० वा.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखत अर्ज संकेतस्थळावरून डाऊनलोड करून व पूर्ण भरून मूळ कागदपत्रांसह व झेरॉक्स प्रतीसह मुलाखतीस उपस्तीत राहावे.