Maharashtra

ठाणे जिल्हा परिषद येथे तांत्रिक सहाय्यक पदाची जागा

Zilha Parishad Thane, IT Cell Recruitment 2017 For Technical Assistant / Consultant Post.

ठाणे जिल्हा परिषद येथे तांत्रिक सहाय्यक पदाची जागा

एकूण पदसंख्या : ०१

पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक/ सल्लागार

स्वरूप : कंत्राटी (कालावधी – ११ महिने)

शैक्षणिक पात्रता : नंत्रज्ञान विषयातील पदवी (किमान ५०% गुण)

वयोमर्यादा : २५ ते ३८ वर्ष

अनुभव : शासकीय  क्षेत्रातील माहिती व तंत्रज्ञान विषयक किमान ३ वर्षाचा अनुभव

पगार : २५०००/- प्रतिमहा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २० सप्टेंबर २०१७

ठाणे जिल्हा परिषद वेबसाईट : www.thanezp.mahapanchayat.gov.in

Translate »