Maharashtra

जिल्हा परिषद नंदुरबार येथे गट/समूह समन्वयक पदांसाठी भरती

जिल्हा परिषद नंदुरबार येथे गट समन्वयक पदांसाठी भरती.

Zilla Parishad Nandurbar Recruitment 2017 For Block/ Group Coordinator Posts.

एकूण पदसंख्या : ०७

पदाचे नाव : गट समन्वयक/ समूह समन्वयक

शैक्षणिक पात्रता : बी. एस. डब्लू. किंवा प्रसिद्धी माध्यमे/ समाज शास्रातील पदवीधर

अनुभव : ग्रामीण भागातील पाणी पुरवठा समित्या, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण, ग्रामीण स्वच्छता , आरोग्य विषयक कामाचा किमान २ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : २५ ते ३५ वर्ष.

पगार :
गट समन्वयक – ६०००/- रुपये
समूह समन्वयक – ५५००/- रुपये

नोंदणी दिनांक : १३/६/२०१७ सकाळी ९ ते ११

मुलाखतीची वेळ व दिनांक : १३/०६/२०१७ – १२ वाजता.

जाहिरात पहा.

Translate »