Government Jobs

गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये १५१ विविध पदांसाठी भरती

Gail (India) Limited Recruitment 2017 For Various Posts.

गेल (इंडिया) लिमिटेड मध्ये विविध  पदांसाठी भरती.

एकूण पदसंख्या : १५१

पदाचे नाव :
१. फोरमन (इलेक्ट्रिकल): ४० जागा
२. फोर्ममन (इंस्ट्रुमेंटेशन): ०५ जागा
३. जुनिअर केमिस्ट: १२ जागा
४. कनिष्ठ अधीक्षक (अधिकृत भाषा): ०५ जागा
५. सहाय्यक (स्टोअर्स आणि परचेस): १५ जागा
६. लेखा सहाय्यक: २४ जागा
७. मार्केटिंग सहाय्यक: २० जागा

अर्ज फी : ५०/- रुपये

इच्छुक व पात्र उमेदवार www.gailonline.com वर ऑनलाइन अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १५ सप्टेंबर २०१७.

जाहिरात पहा. 

Translate »