Maharashtra Teacher Jobs

नाशिक महानगरपालिका अंतर्गत माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदांसाठी भरती

नाशिक महानगरपालिका अंतर्गत माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक पदांसाठी भरती.

एकूण पदसंख्या : २१

पदाचे नाव : शिक्षक

 

वयोमर्यादा: ३८ वर्ष

पगार: ८०००/- रुपये

निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा व मौखिक परीक्षा.

ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक: १४ जुलै २०१७.

जाहिरात पहा

Translate »