Aadarsh English Medium School, Muktainagar Recruitment 2018 For below posts.
सरदार वल्लभभाई पटेल विद्या विकास संस्था संचालित आदर्श इंग्लिश मेडीअम स्कूल, मुक्ताईनगर येथे खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात आहे.
एकूण पदसंख्या : १३
पदाचे नाव :
१. मोंटेसरी टीचर : ०२ जागा
२. प्राईमरी टीचर : ०२ जागा
३. प्राईमरी टीचर : ०१ जागा
४. सेंकडरी टीचर : ०२ जागा
५. लंब असिस्टंट : ०१ जागा
६. पिऊन : ०२ जागा
७. ड्राईवर : ०२ जागा
८. रेसिडनसिअल वाचमन : ०१ जागा
जाहिरात प्रकाशन दिनांक : ०९ मे २०१८.
अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रकाशीत झाल्यापासून १० दिवसांच्या आत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
सरदार वल्लभभाई पटेल विद्या विकास संस्था संचालित आदर्श इंग्लिश मेडीअम स्कूल, मुक्ताईनगर
तालुका : मुक्ताईनगर, जिल्हा – जळगाव – ४२५३०६, फोन – ०२५८३/२३४१८१