अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप. बँक लि. मध्ये भरती – ४६५ जागा.
Ahmednagar District Central Co-Operative Bank Ltd (ADCC), Ahmednagar Recruitment 2017 For 465 Posts.
संस्थेचे नाव : अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप. बँकलिमिटेड
एकूण पदसंख्या : ४६५
पदाचे नाव :
१. प्रथम श्रेणी अधिकारी : ०७ जागा
२. द्वितीय श्रेणी अधिकारी : ६३ जागा
३. ज्युनियर ऑफिसर : २३६ जागा
४.क्लरिकल : १५९ जागा
शैक्षणिक पात्रता:
१. प्रथम श्रेणी अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
२. द्वितीय श्रेणी अधिकारी : कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
३. ज्युनियर ऑफिसर : – कोणत्याही शाखेतील पदवी
४.क्लरिकल : – कोणत्याही शाखेतील पदवी
निवड पद्धत : १०० गगुणांपैकी ९०% लेखी परीक्षा व १०% मुलाखत.
इच्छुक व पात्र उमेदवार www.ahmednagardccbexam.com किंवा www.adccbanknagar.org या संकेतस्थळावर अर्ज करू शकता.
ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : ३० जून २०१७.