Akola Bank Jobs Maharashtra

अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७५ जागा

Akola District Central Cooperative (ADCC) Bank Recruitment 2019 / अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७५ जागा

एकूण पदसंख्या : ७५

पदाचे नाव :

१. बँकिंग अधिकारी ग्रेड I : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : एम ए (अर्थशास्त्र) / एम कॉम / एम एससी. / एम टेक. (अ‍ॅग्री.) ५० % गुणांसह.

वयोमर्यादा : ३५ ते ४२ वर्ष (०१ नोव्हेंबर २०१९ रोजी )

२. बँकिंग अधिकारी ग्रेड II : ३० जागा

शैक्षणिक पात्रता : एमए (अर्थशास्त्र) / एम कॉम / एम एससी मध्ये पदव्युत्तर पदवी. / एम टेक. (अ‍ॅग्री.) ५० % गुणांसह

वयोमर्यादा : २८ ते ३५ वर्ष (०१ नोव्हेंबर २०१९ रोजी )

३. कनिष्ठ लिपिक : ३० जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी ५०% गुणांसह

वयोमर्यादा : २० ते २८ वर्ष (०१ नोव्हेंबर २०१९ रोजी )

अर्ज फी : १०००/- रुपये.

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : १० डिसेंबर २०१९.

जाहिरात पाहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »