Bank Jobs Bank of Maharashtra

बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब स्टाफ पदाच्या जागा

Bank of Maharashtra Recruitment 2017 for 450 P/T Sub Staff Posts.

बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब स्टाफ पदाच्या जागा.

एकूण पदसंख्या : ४५०

पदाचे नाव : पी/टी सब स्टाफ

राज्यानुसार पदसंख्या :

१. आंध्र प्रदेश: ०८ जागा
२. आसाम: ०४ जागा
३. बिहार: ०९ जागा
४. चंडीगड: ०१ जागा
५. छत्तीसगढ: २० जागा
६. दादरा आणि नगर हवेली: ०१ जागा
७. दमण आणि दीव: ०१ जागा
८. दिल्ली: १३ जागा
९. गोवा: ०५ जागा
१०. गुजरात: १२ जागा
११. हरियाणा: १० जागा
१२. हिमाचल प्रदेश: ०१ जागा
१३. जम्मू-काश्मीर: ०१ जागा
१४. झारखंड: ०२ जागा
१५. कर्नाटक: १३ जागा
१६. केरळ:  ०७ जागा
१७. मध्य प्रदेश: ३५ जागा
१८. महाराष्ट्र: २२१ जागा
१९. मणिपूर: ०१ जागा
२०. नागालँड: ०१ जागा
२१. ओरिसा: ०५ जागा
२२. पंजाब: १४ जागा
२३. राजस्थान: १६ जागा
२४. तामिळनाडू: १० जागा
२५. तेलंगाना: ०६ जागा
२६. उत्तर प्रदेश: २९ जागा
२७. उत्तरांचल: ०१ जागा
२८. पश्चिम बंगाल: ०३ जागा

वयोमर्यादा : १८ ते ३३ वर्ष

शैक्षणिक पात्रता : १० वी पास.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०५ जून २०१७.

जाहिरात पहा.

3 Comments

Translate »