Bank Jobs Bank of Maharashtra

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सुरक्षा अधिकारी पदाच्या १३ जागा

Bank of Maharashtra Recruitment 2017 For Security officer Post.

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सुरक्षा अधिकारी पदाच्या जागा.

एकूण पदसंख्या : १३

पदाचे नाव : सुरक्षा अधिकारी/ Manager (MMGS-II) Security officer

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेमध्ये पदवी

वयोमर्यादा : २५ ते ४० वर्ष.

पगार : ५२००/- ते २०२००/- रु. + १९००/- रु. ग्रेड पे

परीक्षा फी : ६००/- रु.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०२ सप्टेंबर २०१७.

जाहिरात पहा.

Translate »