Government Jobs ITI

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये ३८९५ जागा

Broadcast Engineering Consultants India Limited (BECIL) Recruitment/ ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये ३८९५ जागा

एकूण पदसंख्या : ३८९५

पदाचे नाव :

१. कुशल मनुष्यबळ : १४०२ जागा

पात्रता :
आयटीआय (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकीमध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक
इलेक्ट्रिकल मध्ये ०२ वर्षे अनुभव.

वयोमर्यादा : १८ ते ४५ वर्ष.

२. अकुशल मनुष्यबळ : २४९३ जागा

पात्रता :
०८ वी उत्तीर्ण
इलेक्ट्रिकल मध्ये ०२ वर्ष अनुभव.

वयोमर्यादा : १८ ते ५५ वर्ष.

अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०१९

जाहिरात पाहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »