भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये जूनियर असिस्टंट पदाच्या ०९ जागा.
Bharat Electronics Limited (BEL) A Government of India Enterprise, under the Ministry of Defence Recruitment 2017.
एकूण पदसंख्या : ०९
पदाचे नाव : जूनियर सहाय्यक ‘वित्त’ / Jr. Assistant ‘Finance’
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम. व संगणक ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा :
सामान्य: २८ वर्ष
ओबीसी : ३१ वर्ष
एससी/ एसटी : ३३ वर्ष
पीडब्ल्यूडी : पाच वर्षांपर्यंत सवलत (संबंधित श्रेणीत)
पगार: ८,७४० – ३% – २२,१५० / – + स्वीकार्य भत्ता
अर्ज फी: ३०० रुपये.
इच्छुक व पात्र उमेदवार https://jobapply.in/belghaziabad2017jaf वर ऑनलाइन अर्ज करू शकता.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १३ जून २०१७.