Maharashtra Pune

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना अवसरी, पुणे येथे विविध पदांच्या जागा

Bhimashankar Sahakari Sakhar Karkhana Ltd, Ambegaon, Pune Recruitment 2018

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु. तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे येथे खालील पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या : २३

  पदाचे नाव पात्रात
मेडिकल ऑफिसर एम.बी.बी.स./ बी.ए.एम.एस.
सिनिअर इलेक्ट्रिकल इंजिनिअर बी.ई./डी.ई.ई.
मिल फिटर ए. फिटर आय.टी.आय. एन.सी.टी.वी.टी.
सेट्रीफ्युगल फिटर ए. फिटर आय.टी.आय. एन.सी.टी.वी.टी.
एन्व्ह्राअरमेट ऑफिसर बी.ई./ बी. टेक/ एम.एस्सी. (एन्व्ह्राअरमेट)
सेफ्टी ऑफिसर बी.ई./ एम.एस.एस्सी. / डिप्लोमा एन फायर सेफ्टी.
पॅन इन्चार्ज १० वी पॅन बाॅयलिंग कोर्स
पॅनमन १० वी पॅन बाॅयलिंग कोर्स
लॅब इन्चार्ज एम.एस्सी  (मायक्रोबायोलॉजी लिक्विड बायोफरटीलायझार लॅबमध्ये कामाचा अनुभव)

 

अनुभव : ५ ते ७ वर्ष

पात्र उमेदवार आपले अर्ज संपूर्ण माहिती, शैक्षणिक, अनुभव, जन्मतारीख प्रमाणपत्र अपेक्षित पगारासह खालील इमेल वर पाठवावी

इमेल : hrbsskld@gmail.com

अर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : १४ जून २०१८

Translate »