Government Jobs Maharashtra Mumbai

बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा

Brihanmumbai Municipal Corporation (BMC) Recruitment 2017 For 1388 Various Post

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खाते/ विभाग/ रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील पदे सरळसेवेने भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या : १३८८

पदाचे नाव : कामगार/ कक्षपरिचर/ श्रमिक/ हमाल/ बहूउद्देशिय कामगार/ आया इ.

शैक्षणिक पात्रता : १० वी पास (१०० गुणांच्या मराठी विषयासह)

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्ष (मागासवर्गीय – १८ ते ४३ वर्ष)

पगार : ५२००/- ते २०२००/- ग्रेड पे १८००/-

अर्ज फी : ८००/- रु. (मागासवर्गीय प्रवर्गासाठी – ४००/- रुपये )

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : ३१ डिसेंबर २०१७

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

4 Comments

Translate »