Bank Jobs Bank of Baroda

बँक ऑफ बडोदा मधे विविध पदाच्या ०५ जागा

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) मधे विविध पदाच्या ०५ जागा

एकूण पदसंख्या : ०५

पदाचे नाव :
क्रेडिट ऑपरेशन्स व्यवस्थापक : ०२ जागा
उप उत्पादन व्यवस्थापक : ०१ जागा
सहाय्यक उपाध्यक्ष उत्पादन व्यवस्थापक : ०१ जागा
प्रमुख (संग्रह आणि कर्ज व्यवस्थापन : ०१ जागा

वयोमर्यादा : ३० ते ४५

अर्ज फी:
६०० – रुपये अनारक्षित / ईडब्ल्यूएस आणि ओबीसी उमेदवारांसाठी
१०० रुपये – एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडीसाठी उमेदवारांसाठी

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २५ ऑक्टोबर २०१९.

जाहिरात पाहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »