Brihanmumbai Municipal Corporation Recruitment 2017 For 115 Assistant Medical Officer Posts.
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती – ११५ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
एकूण पदसंख्या : ११५
पदाचे नाव : सहाय्यक वैद्यकीय अधिकारी.
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे + संघनाकाचे ज्ञान.
वयोमर्यादा : (दिनांक ०१ ऑगस्ट २०१७ रोजी)
खुल्या प्रवर्गासाठी : ३८ वर्ष
मागास प्रवर्गासाठी : ४३ वर्ष
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २४ ऑगस्ट २०१७.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :
कार्यकारी आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय,
३ रा मजला , एफ/दक्षिण विभाग.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग,परेल,
मुंबई – ४०००१२