BSF Government Jobs

सीमा सुरक्षा दलात १०७४ कॉन्स्टेबल पदांसाठी भरती

 

Border Security Force (BSF) Recruitment 2017 For 1074 Constable Posts.

सीमा सुरक्षा दलात १०७४ कॉन्स्टेबल पदांसाठी भरती

एकून पदसंख्या : १०७४

पदाचे नाव : कॉन्स्टेबल

१. कोबरल: ६७ जागा
२. शिंपी: २८ जागा
३. कारपेंटर: ०२ जागा
४. ड्राफ्टस्मन: ०१ जागा
५. पेंटर: ०५ जागा
६. कुक: ३३२ जागा
७. वॉटर कॅरियर: १७७ जागा
८. वॉशर मॅन: १३१ जागा
९. न्हावी : ८५ जागा
१०. स्वीपर: १२१ जागा
११. व्हेटर: २७ जागा
१२. माळी: ०१ जागा
१३. खोजी: ०६ जागा

वयोमर्यादा : १८ ते २३ वर्ष.

पगार : २००२/- ते २०२००/- + ग्रेड पे २०००/-

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ११ ऑक्टोबर २०१७.

जाहिरात पहा.

Translate »