बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) मध्ये सब इन्स्पेक्टर पदांच्या १२३ जागा
Border Security Force (BSF) Recruitment 2017 For 123 Sub Inspector Post.
एकूण पदसंख्या : १२३
पदाचे नाव : सब इन्स्पेक्टर
शैक्षणिक पात्रताः पदवी
वयोमर्यादा: ३२ वर्ष
पगार: ३५४०० – ११२४००/- रुपये
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, शारीरिक क्षमता चाचणी, वैद्यकीय परीक्षा.
ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक: ०३ जुलै २०१७.