BVG Health Food Pvt. Ltd. Recruitment 2018 For Area Sales Manager) and Sales Executive Posts.
बीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह पदाच्या जागा.
पदाचे नाव :
१. क्षेत्र विक्री व्यवस्थापक (Area Sales Manager)
ठिकाण : पुणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, ठाणे, गोवा
अनुभव : ३ ते ५ वर्ष (FMCG कंपनीत)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेत पदवी
२. विक्री कार्यकारी (Sales Executive)
ठिकाण : पुणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, ठाणे, गोवा, सोलापूर, नाशिक, अकोला, अहमदाबाद, सातारा, सांगली, लातूर, धुळे, नांदेळ, परभणी, जळगाव, वाशी, रत्नागिरी, खोपोली, उस्मानाबाद
अनुभव : ३ ते ५ वर्ष (FMCG कंपनीत)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेत पदवी
मुलाखत दिनांक : ३०, ३१ मे आणि १, २ जून २०१८
वेळ : सकाळी ११ ते ०४
मुल्खातीचे ठिकाण : सागर कोम्प्लेक्स, कासारवाडी रेल्वे स्टेशन च्या समोर, नाशिक फाटा, पुणे – ४११०३४
CV पाठविण्यासाठी इमेल : careers@bvghealthfood.com