Government Jobs Jalgaon Maharashtra Railway Jobs

मध्य रेल्वेत भरती कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक पदाच्या १५० जागा

Central Railway Recruitment 2017 For 150 Jr Clerk cum Typist Posts. Central Railway inviting online application to fill up vacency of 150 Jr Clerk cum Typist Posts.

मध्य रेल्वेत भरती कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक पदाच्या १५० जागा

एकूण पदसंख्या : १५०

पदाचे नाव: कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक

विभाग : मुंबई, सोलापूर, पुणे भुसावल, नागपूर

शैक्षणिक पात्रता : १२ वी पास (५०% गुणांसह)

वयोमर्यादा : UR- ४२ वर्ष, OBC- ४५ वर्ष, SC/ST- ४७ वर्ष (दिनांक ०१ डिसेंबर २०१७ रोजी)

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३० डिसेंबर २०१७.

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »