Government Jobs Maharashtra Railway Jobs

मध्य रेल्वेत अप्रेन्टिस साठी २५७३ जागा

Central Railway Recruitment 2018 For 2573 Apprenticeship Posts.

मध्य रेल्वेत अप्रेन्टिस साठी २५७३ जागा.

• मुंबई क्लस्टर : १७९९ जागा

कॅरेज व वॅगन (कोचिंग) वाडीबंदर – २५८
कल्याण डिझेल शेड – ५३
कुर्ला डिझेल शेड – ६०
Sr.DEE(TRS) कल्याण – १७९
Sr.DEE (TRS) कुर्ला – १९२
परेल वर्कशॉप – ४१८
माटुंगा वर्कशॉप – ५७९
S & T वर्कशॉप, भायखळा – ६०

• भुसावळ क्लस्टर : ४२१ जागा

कॅरेज व वॅगन डेपो – १२२
इलेक्ट्रिक लोको शेड – ८०
इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप – ११८
मनमाड वर्कशॉप – ५१
टीएमडब्ल्यू नाशिक रोड – ५०

• पुणे क्लस्टर : १५२ जागा

कॅरेज व वॅगन डेपो – ३१
डिझेल लोको शेड – १२१
• नागपूर क्लस्टर – १०७ जागा
इलेक्ट्रिक लोको शेड, अजनी – ४८
कॅरेज व वॅगन डेपो – ५९

• सोलापूर क्लस्टर : ९४ जागा

कॅरेज आणि वॅगन डेपो – ७३
कुर्डुवाडी वर्कशॉप – २१

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण  (५०% गुणांसह ) + आयटीआय

अर्ज फी : १००/-  रु.

वयोमर्यादा  (दिनांक – १ जुलै २०१८ रोजी): १५ ते २४ वर्ष

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : २५ जुलै २०१८

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

Translate »
AllEscort