Central Railway (RRCCR) recruitment 2017 for 2196 Apprentice posts.
मध्य रेल्वेत भरती प्रशिक्षणार्थी पदाच्या २१९६ जागा.
एकूण पदसंख्या : २१९६
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी/ Apprentice
शैक्षणिक पात्रता : १० वी पास (५०% गुणांसह) + NCVT प्रमाणपत्र
वयोमर्यादा : १५ ते २४ वर्ष (दिनांक ०१ नोव्हेंबर २०१७ रोजी).
अर्ज फी : १००/- रुपये.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३० नोव्हेंबर २०१७.