Government Jobs Maharashtra Medical Jobs

केंद्र सरकार आरोग्य योजना (CGHS) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६३ जागा

Central Government Health Scheme (CGHS) Recruitment 2017 For Various Posts.

केंद्र सरकार आरोग्य योजना यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा.

एकूण पदसंख्या : ६३

पदाचे नाव :

१. सहायक नर्स मिडवाइफ़ (ए एन एम) : ०५ जागा
२. फार्मासिस्ट -आयुर्वेदिक : ०४ जागा
३. दंत तकनीशियन : ०१ जागा
४. ई.सी.जी. तकनीशियन – कनिष्ठ : ०२ जागा
५. फार्मासिस्ट-सह-क्लर्क होम्योपैथी : ०३ जागा
६. चिकित्सा प्रयोगशाला सहायक : ०५ जागा
७. महिला स्वास्थ्य पर्यवेक्षिका : ०८ जागा
८. नर्सिंग अधिकारी : ०९ जागा
९. फार्मासिस्ट – एलोपैथिक : २० जागा
१०. चिकित्सा प्रयोगशाला तकनीशियन : ०६ जागा

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०४ डिसेंबर २०१७.

जाहिरात पहा.

 

Translate »