Jalgaon Maharashtra Medical Jobs

चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय, साकेगाव, जि. जळगाव येथे प्रपाठक व व्याख्याता पदाच्या जागा

Chaitanya Ayurved Mahavidyalaya, Sakehaon, Bhusawal Recruitment 2017.

चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय, साकेगाव, जि. जळगाव येथे एलएमसीद्वारा नियुक्तीसाठी प्रपाठक व व्याख्याता पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

एकूण पदसंख्या : ०८

पदाचे नाव :

१. प्रपाठक
विषय : संहीत सिद्धांत – ०१ जागा

२. व्याख्याता
विषय : संहीत सिद्धांत – ०१ जागा, शरीर रचना – ०१ जागा, रसशास्र भै.क.- ०१ जागा, स्वस्थवृत्त – ०१ जागा, प्रसूतीतंत्र – ०१ जागा, बालरोग – ०१ जागा, पंचकर्म – ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : मआविवि, नाशिक व सी.सी.आय.एम. नवी दिल्ली यांच्या नियमानुसार असावी.

इच्छुक व पात्र उमेदवार कार्यालयात प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज दाखल करू शकता.

अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०१७

पत्ता : चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय, साकेगाव, तालुका – भुसावळ, जिल्हा – जळगाव

Translate »