Maharashtra Teacher Jobs

चैतन्य पब्लिक स्कूल, शिरोळ जि. कोल्हापूर येथे सहाय्यक शिक्षक पदाची जागा

Chaitanya Public School A.Lat, Kolhapur Recruitment 2017 For Assistant Teacher Post.

चैतन्य पब्लिक स्कूल, शिरोळ जि. कोल्हापूर ISO.9001.2008 मानांकित निवासी प्रशालेसाठी सहाय्यक शिक्षक नेमणे आहे.

एकूण पदसंख्या (Total Post) : ०१

पदाचे नाव (Name Of The Post): सहाय्यक शिक्षक/ Assistant Teacher

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) : बी.एस.सी. बी.एड (गणित) / BSc,BEd(Maths)

मुलाखत दिनांक व वेळ (Interview Date And Time) : १७ ऑक्टोबर २०१७ सकाळी १० वाजता

स्थळ (Place) : चैतन्य पब्लिक स्कूल, अ लाट शिरोळ जि. कोल्हापूर

चैतन्य पब्लिक स्कूल – संपर्क मोबाईल नंबर – ८८८८९०११६६, ९८९०१०१९१०

जाहिरात पहा.

Translate »