CID Recruitment 2017 – 31 Computer Analyst
सीआयडी भरती २०१७ – संगणक विश्लेषक पदांच्या ३१ जागा.
एकूण पदसंख्या : ३१
पदाचे नाव : संगणक विश्लेषक
शैक्षणिक पात्रता : पीजीडीसीए / बीएस्सी. संगणक
वयोमर्यादा : ३५ वर्षे (०१/०१/२०१७ रोजी)
पगार : १८०००/- रुपये
अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख : २५ एप्रिल २०१७.