Government Jobs

कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे विविध पदांच्या १३२ जागा

Cochin Shipyard Limited Inviting Online application for 132 Various post.

एकूण पदसंख्या : १३२

पदाचे नाव : 

१. सेनेटरी-कम-आरोग्य निरीक्षक : ०१ जागा
२. सुरक्षा सहाय्यक : ७२ जागा
३. फायरमॅन पदांच्या जागा : ५९ जागा

वयोमर्यादा : ३० वर्षे (१८ ऑक्टोबर २०१९ रोजी).

परीक्षा फी : १०० /- रुपये.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १८ ऑक्टोबर २०१९.

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज भरा.

 

Translate »