Medical Jobs

धुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांसाठी भरती

Collector Office Dhule Recruitment 2017 For Medical Officer Posts

धुळे जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट- अ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे

एकूण पदसंख्या : ०८

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी – गट- अ

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. (६०% गुण)

वयोमर्यादा : ३८ वर्ष (दिनांक : ३० नोव्हेंबर २०१६)

पगार : १५६००/- रु ते ३९१००/- रु + ५४००/- रु. ग्रेड पे

पात्र उमेदवार www.dhule.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १४ ऑगस्ट २०१७.

मुलाखत दिनांक व वेळ : २२ ऑगस्ट २०१७.

जाहिरात पहा.

Translate »