Teacher Jobs

डी. एस. देशमुख माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगह्वाण, ता. रावेर येथे शिक्षण सेवेक पदांसाठी भरती

D.S.Deshmukh high School Thorgavan,Tel – Raver, Dist -Jalgaon Recruitment 2017 For Teaching Service Post.

डी. एस. देशमुख माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगह्वाण, ता. रावेर येथे शिक्षण सेवेक पदांसाठी भरती

एकूण पदसंख्या : ०४

पदाचे नाव : शिक्षण सेवेक

१. कनिष्ठ महाविद्यायालीन शिक्षण सेवेक : १ जागा
शैक्षणिक पात्रता : एम. ए. प्रथम/ द्वितीय श्रेणी इंग्रजी व अर्थशास्र (डबल) + बी. एड.

२. कनिष्ठ महाविद्यायालीन शिक्षण सेवेक : १ जागा
शैक्षणिक पात्रता : एम. ए. प्रथम/ द्वितीय श्रेणी मराठी व हिंदी (डबल) + बी. एड.

३. कनिष्ठ महाविद्यायालीन शिक्षण सेवेक : १ जागा
शैक्षणिक पात्रता : एम. ए. प्रथम/ द्वितीय श्रेणी भूगोल + बी. एड.

४. कनिष्ठ महाविद्यायालीन शिक्षण सेवेक : १ जागा
शैक्षणिक पात्रता : एम. ए. प्रथम/ द्वितीय श्रेणी इतिहास + बी. एड (घड्याळी तासिका)

पात्र व इच्छुक उमेदवार सोमवार दिनांक २८ ऑगस्ट २०१७ पर्यंत आपले अर्ज शाळेच्या कार्यालायामेध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या सत्याप्रतीसह डी. एस. देशमुख मध्य. वा उच्च माध्यमिक विद्यालय थोरगह्वाण, ता. रावेर येथे जमा करावे.

अर्ज जमा करण्याची अन्तोम दिनांक : २८ ऑगस्ट २०१७.

जाहिरात पहा.

Translate »