Dhule district home guard registration 2017
धुळे जिल्हा होमगार्ड नोंदणी २०१७
धुळे जिल्ह्यातील होमगार्ड नोंदणी २०१७, हि दिनांक १२ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ०५:०० वाजता जिल्हा पोलीस मुख्यालय, पोलीस कवायत मैदान ,धुळे येथे सुरु होणार आहे.
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
शारिरीक पात्रता :
वय : २० ते ५० वर्ष
उंची : पुरुषांकरिता १६२ से.मी. महिलांकरिता १५० से.मी.
छाती : पुरुषांकरिता (न फुगविता ७६ से. मी. – फुगवून ८१ से.मी.)
धावणे : पुरुषांकरिता – १६०० मीटर, महिलांकरिता – ८०० मीटर
गोळाफेक : पुरुषांकरिता – ७.२६० किलोग्राम वजनाचा गोळा, महिलांकरिता ४ किलोग्राम वजनाचा गोळा.
आवश्यक कागदपत्रे :
अ) रहिवासी पुरावा — आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र,शिधापत्रिका.
ब) जन्म दिनांक पडताळणी करिता — शाळा सोडल्याचा मुळ दाखला. १० वी चे बोर्ड प्रमाणपत्र
ठिकाण : जिल्हा पोलीस मुख्यालय, पोलीस कवायत मैदान ,धुळे
दिनांक : १२ ऑगस्ट २०१७ रोजी सकाळी ०५:०० वाजता