Jalgaon Maharashtra Teacher Jobs

ज्ञानज्योती माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय खडके, ता. भुसावळ येथे शिक्षक पदाच्या जागा

Dhyanjyoti High School Khadka Tal. Bhusawal, Dist. Jalgon Recruitment 2018 For Teacher Posts.

स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ खडके, तालुका भुसावळ द्वारा संचलित विनानुदानित ज्ञानज्योती माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०१८ – २०१९ साठी खालील पदे भरावयाची आहे.

 

शैक्षणिक पात्रता

विषय

पदाचे स्वरूप

संवर्ग

MSc Physics 1,2/ BEd किंवा MEd

भौतिकशास्त्र

१ पूर्ण वेळ

VJ-A

MA इंग्रजी १,२, BEd इंग्रजी १ घ. ता.

 

मुलाखत दिनांक : ०६ जुलै २०१८

ठिकाण: ज्ञानज्योती माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय खडके, ता. भुसावळ, जिल्हा – जळगाव

Translate »