Government Jobs

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये अपरेंटिस पदांच्या १५० जागा

Defence Research and Development Organization (DRDO) Recruitment 2017 – For 150 Apprentice Posts

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये अपरेंटिस पदांच्या १५० जागा.

जाहिरात क्रमांक : GTRE/HRD/026 & 027

एकूण पदसंख्या :  १५०

पदाचे नाव :

१. ग्रॅज्युएट अपरेंटिस : ९० जागा
२. आयटीआय अपरेंटिस : ३० जागा
३. डिप्लोमा अपरटिसिस : ३० जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी/ डिप्लोमा/ आयटीआय

वयोमर्यादा : २७ वर्ष.

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०५ सप्टेंबर २०१७.

जाहिरात पहा.

Translate »