इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या २०० जागा करार पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.
एकूण पदसंख्या : २००
पदाचे नाव : कनिष्ठ तांत्रिक अधिकारी
करार कालावधी : ०४ महिने
शैक्षणिक पात्रता : खालील पदवी प्रथम श्रेणीत व सरासरी ६०% गुणांसह
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग/ मेकेनिकल इंजीनियरिंग/ संगणक विज्ञान अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञानातील अभियांत्रिकी
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ११ ऑक्टोबर २०१९ आहे.