Focus Hyundai Showroom Jalgaon Recruitment 2017 For Various Posts.
फोकस हुंडाई शोरूम जळगाव येथे विविध पदाच्या जागा
जाहिरात दिनांक : १९ ऑगस्ट २०१७
एकूण पदसंख्या : ११
पदाचे नाव :
१. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर : ०१ जागा
पात्रता : पदवीधर, उत्तम संभाषण कौशल्य, इंग्रजी, हिंदी, मराठी भाषांचे ज्ञान,
अनुभव : किमान १ वर्ष
२. फिल्ड सेल्स एक्सकेटीव्ह : ०५ जागा
पात्रता : पदवीधर
अनुभव : मार्केटिंग क्षेत्राचा किमान २ वर्षाचा अनुभव
दुचाकी वाहन आवश्यक
३. इन्सुरन्स एक्सकेटीव्ह : ०१ जागा
पात्रता : पदवीधर, उत्तम संभाषण कौशल्य
अनुभव : किमान १ ते २ वर्ष
४. अकौंटंट : ०१ जागा
पात्रता : टॅली (फायनलायझेशन)
अनुभव : २ वर्ष.
५. सर्विस अॅडव्हायझर : ०१ जागा
पात्रता : ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमध्ये बी.ई./डिप्लोमा, उत्तम संभाषण कौशल्य
अनुभव : किमान १ वर्ष
६. स्टोअर कीपर : ०१ जागा
पात्रता : पदवीधर, स्पेअर पार्टस्ची सखोल माहिती
अनुभव : १ वर्ष.
७. मेकॅनीक : ०१ जागा
पात्रता : दहावी, बारावी, आयटीआय
अनुभव : रिपेअरिंग चा किमान २ वर्ष.
बायोडाटा पाठविण्याची अंतिम दिनांक : २४ ऑगस्ट २०१७.