Government Jobs Maharashtra Mumbai

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई येथे पुरवठा निरीक्षक पदाच्या १२० जागा

Food Civil Supplies and Consumer Protection Department Recruitment 2018 For Supply Inspector Post.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मुंबई येथे पुरवठा निरीक्षक पदाच्या १२० जागा

एकूण पदसंख्या : १२०

पदाचे नाव : पुरवठा निरीक्षक

कोकण विभाग: २३ जागा
नाशिक विभाग: ३२ जागा
पुणे विभाग: ३६ जागा
औरंगाबाद विभाग: २९ जागा

पात्रता :
१. मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
२. मराठी भाषेचे ज्ञान.
३. संघनक अर्हता प्रमाणपत्र

वयोमर्यादा ( ०१ ऑगस्ट २०१८ रोजी ) : १८ ते ३८ वर्ष.

पगार : ५२०० – २०२०० (२८००/- ग्रेड पे)

अर्ज फी : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३०० रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५० रुपये

अर्ज करण्याची अंतिम दिनांक : १७ जून २०१८

जाहिरात पहा.

Translate »