Lecturer Jobs Maharashtra

गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळे येथे लेक्चरर पदाच्या जागा

Government College of Polytechnic Dhule Recruitment 2017 For Lecturer Posts

गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळे येथे लेक्चरर पदाच्या जागा.

पदाचे नाव :

०१. सिविल इंजिनियर
०२. मकॅनिकॅल इंजिनियर
०३. इलेक्ट्रिकल इंजिनियर
०४. ऑटोमोबाईल इंजिनियर
०५. कॉम्पुटर इंजिनियर
०६. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर
०७. म्याथेम्याटीक्स
०८. इंग्लिश
०९. केमिस्ट्री

शैक्षणिक पात्रता :
पद १ ते ६ – इंजिनियरिंग पदवी
पद ७ ते ९ – संबंधित विषयातील पदवी

मुलाखतीचे ठिकाण : गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, धुळे

मुलाखत दिनांक : १९ जुलै २०१७ वेळ – सकाळी ११ वाजता

गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळे वेबसाईट : www.gpdhule.com

गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळे ईमेल : gpdhule.dte@gmail.com

जाहिरात पहा.

Translate »