HAL Hindustan Aeronautics Ltd (HAL) Inviting applications for 61 Apprentice Trainee Post.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मध्ये प्रशिक्षणार्थी ६१ जागा
एकूण पदसंख्या : ६१
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी/ Apprentice Trainee
१. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग : ३५ जागा
२. यांत्रिक अभियांत्रिकी : १४ जागा
३. इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी : ०२ जागा
४. सिव्हिल इंजिनियरिंग : ०१ जागा
५. माहिती तंत्रज्ञान : ०४ जागा
६. कम्प्युटर सायन्स : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून ३ वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा
वयोमर्यादा : २६ वर्ष (दिनांक २७ जुलै २०१८ रोजी)
मानधन : ३५४२/- रु. प्रतिमाह.
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : २७ जुलै २०१८