Indian Audit and Account Department (IAAD) Recruitment 2017 for Auditor/Accountant/Clerk Posts.
भारतीय ऑडिट आणि अकाऊंट विभागात भरती विविध पदाच्या १७१ जागा (स्पोर्ट्स).
एकूण पदसंख्या : १७१
पदाचे नाव : लेखापरीक्षक/ अकाउंटंट/ लिपिक
शैक्षणिक पात्रता : पोस्ट ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएशन पदवी – संबंधित विषयातील.
वयोमर्यादा : १८ ते २७ वर्ष.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३० जुलै २०१७