Government Jobs

इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये भरती सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी  पदाच्या १४३० जागा

Intelligence Bureau Recruitment For 1430 Assistant Central Intelligence Officer (Grade-II) / Executive Posts.

इंटेलिजन्स ब्युरो मध्ये भरती सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी  पदाच्या १४३० जागा

एकूण पदसंख्या : १४३०

पदाचे नाव : सहाय्यक केंद्रीय माहिती अधिकारी (ग्रेड – २)/ कार्यकारी अधिकारी

शैक्षणिक पात्रता : पदवी ५५% गुणांसह (मान्यताप्राप्त विद्यापीठातून)

वयोमर्यादा : २७ वर्षांपेक्षा कमी.

अर्ज फी : सर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीयांच्या फक्त पुरुष अर्जदारांसाठी १००/- रुपये, एससी/ एसटी आणि महिला उमेदवारांना अर्ज फी नाही.

पगार : ९३००/-रू.   ते ३४८००/ – + ग्रेड पे ४६००/- रु. प्रति महिना.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०२ सप्टेंबर २०१७.

जाहिरात पहा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Translate »